सर्पालय

               जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी गौरविलेले सर्पमित्र श्री. विजय शिंत्रे जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रशालेच्या सर्पालयचे संचलन व संगोपन करतात. सर्पांबाबत अंधश्रद्धा निर्मुलन सर्पांची हाताळणी प्रथमोपचार यासाठी हा उपक्रम जीवनावश्यक असुन अल्पावधीतच विद्यार्थी व विद्यार्थीनी सर्व तऱ्हेचे सर्प हाताळण्यात तरबेज होतात. लष्कराच्या कमांडो प्रशिक्षणात याचा अंतर्भाव केलाजातो. पुढे पुण्याच्या कात्रज येथील सर्पालयाच्या धर्तीवर नवे सर्पालय उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.

No comments:

Post a Comment

Followers