सुसज्ज वाचनालय

             ग्रंथ हेच गुरु या न्यायाने सर्व विषयांची असंख्य पुस्तके शालेय ग्रंथालयात असून त्यात दरवर्षी नव्या पुस्तकांची भर पडत असते. सध्या स्पर्धा परीक्षांची अडथळा शर्यत ओलांडण्यासाठी अवांतर वाचनाची खूपच गरज आहे पण सध्याच्या केबलसंस्कृतीमुळे मुले वाचनापासून दूर जात आहेत व ग्रंथ पोरके बनत आहेत. हे लक्षात घे उन मुलांसाठी स्वतंत्र ग्रंथालय व अभ्यासिका उभारली आहे. याचा उपयोग मुलांना अवांतर वाचनासाठी होतो.

Followers