आय. बी. टी.

       केवळ पुस्तकी शिक्षण न घेता जीवनात किमान कौशल्यावर व्यावसायिक शिक्षण प्रत्यक्ष कामाच्या प्रात्यक्षीकातून देणारा आय. बी. टी. उपक्रम स्यमंतक या मातृ संस्थेद्वारे प्रशालेत नव्याने सुरू केला आहे. त्यामुळे इ. ८वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना शेती व पशुपालन सुतारकाम आरोग्य व गृहशास्त्र उर्जा व विद्युत तांत्रिक प्रशिक्षण अशा चार प्रकारचे प्रशिक्षण प्रत्यक्ष कृतीतून दिले जाते.

Followers